पावसाळ्यात घरच्या घरी बनवा चवदार पदार्थ

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

पावसाळ्यात चमचमीत आणि तळलेले खाद्यपदार्थ घरी बनवून खाण्याची इच्छा होते. आज आपण अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.

दही-पापडी चाट

क्रिस्पी पापडी आणि दह्यासोबत तुम्ही घरच्या घरी हे दही-पापड चाट बनवू शकता.

शेवपुरी

उकडलेले बटाटे, क्रिस्पी पापडी आणि कांद्याच्या मदतीने तुम्ही शेवपुरी बनवू शकता.

खस्ता कचोरी

डीप फ्राय करून हा पदार्थ पावसाळ्यात घरच्या घरी बनवला जातो.

भजी

गरमागरम भजी, चहा आणि पाऊस हे मस्त कॉंम्बिनेशन आहे.

आलू टिक्की

आलू टिक्की हा चमचमीत पदार्थ झटपट होणार असून खायला चवदार लागतो.

बटाट्याचे भजी

पावसाळ्यात कांद्याचे, बटाट्याचे, मिरचीचे आणि पालकचे कुरकुरीत भजी घरी बनवून आस्वाद घ्या.

श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाला अशा पद्धतीने करा अभिषेक

येथे क्लिक करा.