Monsoon Tips : पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी

धनश्री भावसार-बगाडे

स्कीन, आरोग्याची काळजी

जून महिना सुरू झाला की, पावसाळ्याचे वेध लागतात आणि सोबत स्कीन, आरोग्याची काळजी.

Monsoon Tips | esakal

आरोग्याबरोबर पायांची काळजी

पावसाळ्यात आरोग्याबरोबर पायांची काळजी घेणेही फार आवश्यक असतं.

Monsoon Tips | esakal

पाण्यात पाय

पावसाळ्यात घराबाहेर पडलं की अंग भीजलं नाही तर पाय मात्र ओले होतातच. अशात त्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

Monsoon Tips | esakal

पावसाळी सँडल

पावसाळी चप्पल, सँडल, बूट फार घट्ट नसावे. त्यामुळे पायाची बोटं आखडतात.

Monsoon Tips | esakal

संसर्ग

बोटांजवळ पाणी साचेल असे बूट वापरू नये त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

Monsoon Tips | esakal

काढून ठेवा

चप्पल, बूट ओले होणे सहाजिकच आहे. पर्यायाने पायही. त्यामुळे संधी मिळताच बूट, चप्पल काढून ठेवून सुकू द्यावे.

Monsoon Tips | esakal

बोटांमध्ये चिखल्या

पायांची बोटे ओली राहिली की त्यांच्यात चिखल्या होण्याची शक्यता असते. अशा वेळी तिथे अँटीफंगल पावडर किंवा क्रिम लावावे.

Monsoon Tips | esakal

कोमट पाणी

संसर्ग होऊ नये म्हणून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात १० मिनीटे पाय बुडवून ठेवावे.

Monsoon Tips | esakal

मॉइश्चरायझर

पायांना रात्री मॉइश्चरायझर लावून झोपावे.

Monsoon Tips | esakal

फंगल इंफेक्शन

त्वचा नीट कोरडी केली तर फंगल इंफेक्शनचा धोका कमी होतो. अशा वेळी पेडीक्युअर करणेही फायद्याचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Tips | esakal