सोमवारी 'या' वेळेत हार्ट अटॅकचा अधिक धोका, माधुरी दिक्षीतचे पती डॉ.नेनेंचा खुलासा

Anuradha Vipat

सक्रिय

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पती डॉक्टर श्रीराम नेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

Madhuri Dixit's husband Dr. Nene

टिप्स

सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर श्रीराम नेने आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स देत असतात.

Madhuri Dixit's husband Dr. Nene

कार्डियोथोरेसिक

श्रीराम नेने कार्डियोथोरेसिक असून त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

Madhuri Dixit's husband Dr. Nene

खुलासा

हार्ट अटॅकबद्दल श्रीराम नेने यांनी मोठा खुलासा केला आहे.

Madhuri Dixit's husband Dr. Nene

पोस्ट

सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो असं श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे.

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर श्रीराम नेने यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

भारती सिंहने जस्मिन भसीनला दिले लाखोंची किंमत असलेले बर्थडे गिफ्ट

येथे क्लिक करा