पुजा बोनकिले
दिवसाची सुरूवात आनंदी आणि सकारात्मक करायची असेल तर पुढील गोष्टी करू शकता.
चांगल्या सवयींमुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि कामात लक्ष लागले.
शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित असावे. यासाठी सकाळा एक ग्लास पाणी प्यावे.
ध्यान केल्याने दिवसभर कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.
रोज सकाळी योगा केल्याने मन आणि शरीर फ्रेश राहते.
सकाळी नियमितपणे चालायला गेल्याने शरीर सक्रिय राहते.
सकाळी पौष्टिक पदार्थांचा नाश्ता केल्यास दिवसभर ऊर्जावान राहते.
सकाळी तीन चांगल्या गोष्टी लिहाव्या. मग त्या छोट्या असो कींवा मोठ्या लिहाव्या.