Swapnil Kakad
हंपीमधील वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले 'श्री विरुपाक्ष मंदिरं'.
भारतीय स्थापत्यकलेचे आणि मध्ययुगीन काळातील संस्कृती जपणारं 'खजुराहो मंदिरं.'
बौद्ध धर्मातील पवित्र स्थळांपैकी एक असणारं 'महाबोधी मंदिर'.
महाबलीपुरममधील भगवान शिव आणि हरी विष्णू यांना समर्पित केलेल्या 'शोर टेंपल'ची रचना पिरॅमिडसारख्या आकाराची आहे
श्री कृष्णाला समर्पित असलेलं 'गुरुवायूर मंदिर' हे केरळ राज्यात आहे.
जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून मानले जाणारं तिरुअनंतपुरममधील 'श्री पद्मनाभस्वामी मंदिर'.
लॉर्ड शिवाच्या १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग 'सोमनाथ मंदिर'.
हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक 'केदारनाथ मंदिर'.