Swapnil Kakad
हे ट्रेकचे ठिकाण सुमारे ६१०० मीटर उंचीवर लढाकमधील स्टोक कांग्री पर्वताच्या हेमिस नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला घेऊन जाते. एव्हरेस्टमधील सर्वांत उंच पर्वतांपैकी एक हा पर्वत चढणे नक्कीच एक चॅलेंजिंग एक्सपीरिअन्स आहे.
खतलिंग ग्लेशिअर आणि जोगिन १ ग्लेशिअरला जोडणारा हा ट्रेक सुमारे ५४९० मीटर उंचीवर आहे.
कठीण रस्ते आणि अरुंद कडे असलेला हा ट्रेक फक्त अनुभवी प्रोफेशनलच पार करू शकतात.
हा ट्रेक सर करणे म्हणजे हिमाचल प्रदेश आणि लेहमधील अतिशय सुंदर गवताळ प्रदेश, स्फटिकाप्रमाणे पारदर्शक ग्लेशिअल तलाव, आणि स्नोफिल्डचा एक मनोरम्य अनुभव. ५४६५ मीटर उंचीवर असलेला हा ट्रेक भारतातील सर्वांत जास्त अंतर असलेल्या ट्रेक्सपैकी एक आहे.
५२९८ मीटर उंचीवर असलेल्या हिमाचल प्रदेशमधील भून्तरपासून काझाला जोडणाऱ्या ११ दिवसांचा हा ट्रेक पार करताना स्टॅमिना आणि सहनशक्तीचा कस लागतो.
पिन पार्वती पास ट्रेक
जानेवारी महिन्यात लढाकमधील ३४७४ मीटर उंचीवर येथे गोठलेल्या झंस्कार नदीवर ट्रेकचा अनुभव घेता येतो.
हि ट्रेकची ठिकाणे फक्त अनुभवी प्रोफेशनल्ससाठी आहेत. नवोदित ट्रेकर्सने अनुभवी प्रोफेशनल्ससोबतच ह्या ठिकाणांना भेट द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.