Sudesh
सायकल हे बऱ्याच जणांचं आवडतं वाहन असतं. यामुळे प्रदूषण होत नाही, तसंच सायकल चालवण्यासाठी लायसन्सची आवश्यकताही नसते.
सायकलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्वसामान्यांना ती परवडते. साधारणपणे पाच हजारांपासून एक चांगली सायकल आपल्याला मिळू शकते.
जास्तीत जास्त २०-२५ हजार रुपयांपर्यंतच्या सायकल्स आपण महागड्या म्हणू शकतो. मात्र, जगात अशाही सायकल्स आहेत, ज्यांची किंमत मर्सिडीज आणि ऑडीपेक्षाही जास्त आहे.
नावात दिल्याप्रमाणेच ही सायकल सोन्याने मढवली आहे. या सायकलची किंमत ७ कोटी रुपये आहे.
सोन्याने मढवलेली ही आणखी एक सायकल. या सायकलची किंमत ३ कोटी रुपये आहे.
ट्रेक बटरफ्लाय मॅडोन असं नाव असलेल्या या सायकलची किंमत ३ कोटी रुपये आहे.
ट्रेक योशिमोटो नारा ही सायकल १.५ कोटी रुपयांना मिळते.
ट्रेक मॅडोन नावाची ही सायकल १ कोटी १७ लाख रुपयांना मिळते.
ऑरुमानिया क्रिस्टल एडिशन गोल्ड या सायकलची किंमत ८३ लाख रुपये आहे.
क्रोम हार्ट्स एक्स कॅरवेलो माऊंटन बाईक या सायकलची किंमत ४४ लाख रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.