IPL मधील प्रत्येक १० संघांचे सर्वात महागडे खेळाडू

Pranali Kodre

आयपीएल रिटेंशन

आयपीएल २०२५ लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी कोणत्या खेळाडूंना संघात रिटेन केले हे ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर केलं.

IPL Trophy | X/IPL

हेन्रिक क्लासेन

यामध्ये सनरायझर्स हैदराबादने यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनला तब्बल २३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

Heinrich Klaasen | Sakal

महागडे खेळाडू

दरम्यान सर्व १० संघाचा आत्तापर्यंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा कोणता खेळाडू ठरला आहे, यावर एक नजर टाकू.

Virat Kohli | RCB | Sakal

कोलकाता नाईट रायडर्स

२४.७५ कोटी : मिचेल स्टार्क - आयपीएल २०२४

Mitchell Starc | Sakal

सनरायझर्स हैदराबाद

२३ कोटी : हेन्रिक क्लासेन - आयपीएल २०२५

Heinrich Klaasen | Sakal

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

२१ कोटी : विराट कोहली - आयपीएल २०२५

Virat Kohli | RCB | X

लखनौ सुपर जायंट्स

२१ कोटी : निकोलस पूरन - आयपीएल २०२५

Nicholas Pooran | Sakal

पंजाब किंग्स

१८.५ कोटी : सॅम करन - आयपीएल २०२३-२०२४

Sam Curran | Sakal

चेन्नई सुपर किंग्स

१८ कोटी : ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जडेजा - आयपीएल २०२५

Ruturaj Gaikwad and Ravindra Jadeja | Sakal

मुंबई इंडियन्स

१८ कोटी : जसप्रीत बुमराह - आयपीएल २०२५

Jasprit Bumrah | Sakal

गुजराज टायटन्स

१८ कोटी : राशिद खान - आयपीएल २०२५

Rashid Khan | Sakal

राजस्थान रॉयल्स

१८ कोटी : संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल - आयपीएल २०२५

Sanju Samson and Yashasvi Jaiswal | Sakal

दिल्ली कॅपिटल्स

१६ कोटी : ऋषभ पंत - आयपीएल २०२२ ते २०२५ आणि युवराज सिंग - आयपीएल २०१५

Rishabh Pant and Yuvraj Singh | Sakal

IPL Retention: टॉप-५ महागडे खेळाडू; विराट-रोहितपेक्षाही अधिक रक्कम 'या' फॉरेनरला

Virat Kohli - Rohit Sharma | Sakal
येथे क्लिक करा