T20 World Cup मध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार

Pranali Kodre

टी20 वर्ल्ड कप 2024

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान खेळवली जाणार आहे.

T20 World Cup | X/T20WorldCup

सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारे

याच निमित्ताने टी20 वर्ल्ड कपमध्ये 1 जून 2024 पर्यंत सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या 5 कर्णधारांबद्दल जाणून घेऊ.

KL Rahul - MS Dhoni | Instagram

एमएस धोनी

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या धोनीने 33 सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून 21 सामने जिंकले आहेत, तर 11 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

MS Dhoni | X/ICC

डॅरेन सॅमी

वेस्ट इंडिजच्या सॅमीने टी20 वर्ल्ड कपमध्ये 18 सामन्यांत नेतृत्व केले असून 12 सामन्यांत विजय मिळवले, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे, तसेच 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

Daren Sammy | X/ICC

पॉल कॉलिंगवूड

इंग्लंडच्या पॉल कॉलिंगवूडने टी20 वर्ल्ड कपमध्ये 17 सामन्यांत नेतृत्व केले असून 8 सामन्यांत विजय मिळवले, तर 8 सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे, तसेच 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

Paul Collingwood | X/ICC

केन विलियम्सन

न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने टी20 वर्ल्ड कपमध्ये 17 सामन्यांत नेतृत्व केले असून 12 सामन्यांत विजय मिळवले, तर 5 सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे.

Kane Williamson | X/ICC

दसून शनका

टी20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या दसून शनकाने 16 सामन्यांत नेतृत्व केले असून 9 सामन्यांत विजय आणि 7 सामन्यांत पराभव स्विकारले आहेत.

Dasun Shanaka | X/ICC

ग्रॅमी स्मिथ

टी20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने 16 सामन्यांत नेतृत्व केले असून 11 सामन्यांत विजय आणि 5 सामन्यांत पराभव स्विकारले आहेत.

Graeme Smith | X/ICC

रोहितच नाही, तर हा खेळाडूही तब्बल 9व्यांदा खेळणार टी20 वर्ल्ड कप

Rohit Sharma | X/T20WorldCup
येथे क्लिक करा