सकाळ डिजिटल टीम
फॉर्बसच्या अहवालानुसार, LPL जगात सहाव्या क्रमांकाची आर्थीकदृष्ट्या श्रीमंत क्रीडा लीग आहे.
मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत आयपीएल मध्ये १७८.६ कोटी रुपये कमावले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एम एस धोनी आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १७६.८ कोटी रूपये कमावणारा खेळाडू ठरला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने आत्तापर्यंत १७३.२ कोटी रुपयांची कामाई केली आहे.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने आत्तापर्यंत आयपीएलमधून ११०.७ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
रविंद्र जडेजाने आत्तापर्यंत आयपीएलमधून १०९ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
वेस्ट इंडिजचा खेळाडू सुनिल नरेन आयपीएलमधून १०७.२ कोटी रूपयांची कमाई करणारा खेळाडू ठरला आहे.
आफ्रिकन खेळाडू एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीपर्यंत आयपीएलमधून १०२ कोटी रुपयांची कमाई केली.
भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने निवृत्तीपर्यंत आयपीएलमधून ९४.६२ कोटी रूपये कमावले.
शिखर धवनने आत्तापर्यंत आयपीएलमधून ९१.८ कोटी रुपये कमावले.
माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून ८६.९२ कोटी रुपयांची कमाई केली.