सकाळ डिजिटल टीम
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने ३३१ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये १२५८८ धावा बनवल्या असून तो या यादीत अव्वल स्थानी आहे.
बांग्लादेशचा यष्टिरक्षक मुशफिकर रहीम ४१९आंतरराष्ट्रीय डावांमध्ये ११९९५ धावा बनवून दुसऱ्या स्थानी आहे.
इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉस बटलरने आपल्या ३१५ आंतरराष्ट्रीय डावात ९७७० धावा बनवून क्रमतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने १७४ आंतरराष्ट्रीय डावात ६४८० धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा यष्टिरक्षक सर्फराज अहमदने २२८ डावांमध्ये ६१६४ धावा बनवल्या आहेत.
१३२ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये ५४५६ धावा बनवणारा शाई होप क्रमतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंकन यष्टिरक्षक निरोशन डिक्वेल्ला आपल्या १६१ आंतरराष्ट्रीय डावात ४४९७ धावा बनवल्या आहेत.
इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोने १२३ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये ४३२८ बनवून क्रमतालिकेत आठवे स्थान मिळवले आहे.