Ajinkya Rahane चा विक्रम संकटात: WTC मध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी जोरात

Pranali Kodre

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा २०१८ साली चालू झाली असून सध्या या स्पर्धेचे तिसरे पर्व सुरू झाले आहे.

Team India | Sakal

१००० धावांचा टप्पा

आत्तापर्यंत अनेक खेळाडू या स्पर्धेत चमकले आहेत. भारताच्या ७ खेळाडूंनी आत्तापर्यंत या स्पर्धेत विजय मिळवलेल्या सामन्यांमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Team India | Sakal

भारत विरुद्ध बांगलादेश

विशेष म्हणजे १९ ते २२ सप्टेंबर २०२४ दरम्यान झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान शुभमन गिल, रविंद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी विजयी सामन्यांमधील १००० धावा पूर्ण केल्या. आता त्यांना रहाणेला मागे टाकण्याची संधी आहे.

Rishabh Pant - Shubman Gill | Sakal

रोहित शर्मा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या २२ विजयी सामन्यांमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक १९५५ धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Sakal

विराट कोहली

विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या २३ विजयी सामन्यांमध्ये खेळताना १२८२ धावा केल्या आहेत.

Virat Kohli | Sakal

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या १६ विजयी सामन्यांमध्ये खेळताना १०८२ धावा केल्या आहेत.

Ajinkya Rahane | Sakal

शुभमन गिल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या १५ विजयी सामन्यांमध्ये खेळताना शुभमन गिलने १०६६ धावा केल्या आहेत.

Shubman Gill | Sakal

मयंक अगरवाल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या १३ विजयी सामन्यांमध्ये मयंक अगरवालने १०६४ धावा केल्या आहेत.

Mayank Agarwal | Sakal

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या २० विजयी सामन्यांमध्ये खेळताना १०४९ धावा केल्या आहेत.

Ravindra Jadeja | Sakal

ऋषभ पंत

ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारताच्या १५ विजयी सामन्यांमध्ये खेळताना १००८ धावा केल्या आहेत.

Rishabh Pant | Sakal

मुंबईच्या क्रिकेटपटूलाच मिळेना स्टेडियममध्ये एन्ट्री तिकीट! ColdPlay ठरलं कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jemimah Rodrigues | Coldplay | Instagram
येथे क्लिक करा