बुमराह ठरलाय रोहितचे ब्रम्हास्त्र! अश्विन-जडेजालाही टाकलं मागे

सकाळ डिजिटल टीम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने १२७ सामन्यांपैकी ९४ सामने जिंकले आहेत. भारताच्या या विजयात गोलंदाजांचे महत्वाचे योगदान नेहमीच राहिले आहे.

rohit sharma captaincy | esakal

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू कोणते हे जाणून घेऊयात.

rohit sharma captaincy | esakal

जसप्रीत बुमराह

स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५.७३ च्या सरासरीने ११९ विकेट्स घेतले आहेत. बुमराह या यादीत अव्वल स्थानी आहे.

rohit sharma captaincy | esakal

कुलदीप यादव

कुलदीपने १९.११ च्या सरासरीने १०४ विकेट्स घेतले आहेत व तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

rohit sharma captaincy | esakal

रवींद्र जडेजा

भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजाने १९.११ च्या सरासरीने १०३ विकेट्स घेतले आहेत व यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

rohit sharma captaincy | esakal

आर अश्विन

फिरकीपटू अश्विनने २०.०६ सरासरीने १०० विकेट्स घेत यादीत चौथे स्थान मिळवले आहे.

rohit sharma captaincy | esakal

मोहम्मद सिराज

वेगवान गोलंदाज सिराजने २६.८९ सरासरीने ९१ विकेट्स घेत यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

rohit sharma captaincy | esakal

हार्दिक पांड्या

यादीत सहाव्या स्थानी असलेल्या हार्दिक पंड्याने २१.८४ च्या सरासरीने एकूण ७२ विकेट्स घेतले आहेत.

rohit sharma captaincy | esakal

निवृत्तीतून माघार घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारे खेळाडू

retired cricketers | esakal
येथे क्लिक करा