मौनी रॉय वर्षभरात करते एवढ्या कोटींची कमाई

Anuradha Vipat

पदार्पण

टीव्ही विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं.

Mouni Roy

बिझनेसमन

मौनी रॉयचा पती सूरज नांबियार हा बिझनेसमन आहे. सूरज याच्याकडे 50 कोटीहून अधिक संपत्ती असल्याचं समोर येत आहे

Mouni Roy

संपत्ती

मौनी रॉय वर्षभरात 1-2 कोटींची कमाई करते. तिची संपत्ती 10 कोटी इतकी आहे.

Mouni Roy

सोशल मीडिया

जाहिराती, सिनेमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कोट्यवधींची माया कमावते.

Mouni Roy

 फोटो आणि व्हिडीओ

मौनी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Mouni Roy

चर्चा

आता देखील मौनीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Mouni Roy

चाहत्यांची संख्या

सोशल मीडियावर मौनीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे

क्रिती सनॉनने अलिबागमध्ये खरेदी केली जमीन

येथे क्लिक करा