Mountain Day : महाराष्ट्रातले 'हे' शिखर ट्रेकींगसाठी उत्तम...

सकाळ डिजिटल टीम

कळसूबाई या शिखराची उंची 1646 मीटर असून नगर या जिल्ह्या मध्ये आहे 

Mountain Day | esakal

साल्हेर या शिखराची उंची 1567 मीटर  असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.

Mountain Day | esakal

महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर असून  सातारा जिल्ह्यात आहे.

Mountain Day | esakal

हरिश्चंद्रगड या शिखराची उंची 1424 मीटर असून नगर जिल्ह्यात आहे.

Mountain Day | esakal

सप्तशृंगी या शिखराची उंची 1416 मीटर असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.

Mountain Day | esakal

तोरणा या शिखराची उंची 1404 मीटर असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे.

Mountain Day | esakal

राजगड या शिखराची उंची 1376 मीटर असून पुणे जिल्ह्यात आहे.

रायेश्वर या शिखराची उंची 1337 मीटर असून पुणे जिल्ह्यामध्ये आहे.

Mountain Day | esakal

नाणेघाट या शिखराची उंची 1264 मीटर असून हे सुध्दा पुणे जिल्ह्यात आहे.

Mountain Day | esakal

त्र्यंबकेश्वर या शिखराची उंची 1304 मीटर असून नाशिक जिल्ह्यामध्ये आहे.

Mountain Day | esakal

चिखलदरा या शिखराची उंची 1115 मीटर असून अमरावती जिल्ह्यामध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mountain Day | esakal