Anuradha Vipat
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
सध्या मृणाल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
या मुलाखतीत मृणालने योग्य जोडीदार मिळत नसल्याची खंत देखील बोलून दाखवली आहे
मृणाल ठाकुर म्हणाली, ‘मला कळतं नाती निभावणं कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य पार्टनर शोधण्याची गरज आहे
माझ्या आयुष्यात अनेक अनेक लोकं आहेत, ज्यांनी मला त्रास दिला असंही ती यावेळी म्हणाली
मृणाल ठाकुर हिने छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे.