Anuradha Vipat
अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
मृणाल ठाकूरने तिच्या वडिलांच्या साथीने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात आलिशान घर खरेदी केले आहे.
मृणालने ही दोन घरं कंगना रनौतच्या कुटुंबाकडून तब्बल १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आहेत
या दोन्ही अपार्टमेंटची नोंदणी महिनाभरापूर्वी म्हणजेच २५ जानेवारी २०२४ रोजी झाल्याचे नोंदणी कागदपत्रांवरून लक्षात येत आहे.
दुसरे अपार्टमेंट ९२.६६ चौरस मीटरचे आहे, ज्यासाठी तिने ३० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
मृणाल ठाकूरने 'लव्ह सोनिया'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे .