मृणाल दुसानिस पुन्हा अभिनय क्षेत्रात येणार का?

सकाळ डिजिटल टीम

मृणाल दुसानिस

एकेकाळी मराठी मालिका इंडस्ट्रिमध्ये नाव गाजवलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस

Mrunal Dusanis

दूर

मृणाल मागच्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर गेलेली आहे

Mrunal Dusanis

कुटुंब

त्याचं कारण तिचं लग्न. मृणाल आता स्वतःच्या कुटुंबात रमली आहे

Mrunal Dusanis

चाहतावर्ग

ती परदेशात असली तरी महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे

अभिनय

मागे ती अभिनयात पुन्हा येणार, असं बोललं जात होतं

Mrunal Dusanis

अधिकृत

परंतु अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही

नीरज मोरे

मृणालने २०१६ ला नीरज मोरे सोबत लग्न केलं

Mrunal Dusanis

सॉफ्टवेयर इंजिनियर

नीरज हा पेशाने सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. लग्नानंतर मृणाल अमेरिकेला गेली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Dusanis