माहीचा वर्ल्ड कप विजेता 'दबंग' स्टार! १२ वर्षानंतर ग्रेट भेट

Chinmay Jagtap

2007

2007 T20 वर्ल्ड कप फायनलचा हिरो जोगिंदर शर्माने आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे.

एमएस धोनी

अशातच तो नुकताच माजी कर्णधार एमएस धोनीला भेटला

खुश

जोगिंदर 12 वर्षांनंतर माहीला भेटला आणि यावेळी तो खूप खुश झाल्याचे पहायला मिळाले

अकाउंट

जोगिंदर शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीची काही झलक शेअर केली.

आनंद

12 वर्षांनंतर धोनीला भेटून मला खूप आनंद होत आहे असे जोगिंदर म्हणाला

ऐ यार सुन यारी तेरी

जोगिंदरने व्हिडीयो शेयर करतांना 'ऐ यार सुन यारी तेरी' नावाचे जुने हिंदी गाणे वापरले

जोगिंदर

खूप दिवसांनी धोनीला भेटून आनंद झाला. आज जवळपास १२ वर्षांनंतर तुला भेटून एक वेगळाच आनंद झाला असे जोगिंदर म्हणाला

केळी खाण्याचे फायदे

Keep Bananas Fresh and Delicious Long Time | esakal
हे पण वाचा