MS Dhoni: कॅप्टन कूलला १०वी, १२वीत किती टक्के मार्क होते?

राहुल शेळके

यशस्वी कर्णधार

महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे यात शंका नाही. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीचा जन्म रांची येथे झाला.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

शिक्षण

माहीच्या वडिलांचे नाव पान सिंह आणि आईचे नाव देवकी देवी आहे. धोनीच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तो बीकॉम पास आहे.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

खेळाची आवड

महेंद्रसिंग धोनीचे शालेय शिक्षण DAV जवाहर विद्या मंदिर, श्यामली, रांची येथून झाले. धोनीला खेळाची आवड सुरुवातीपासूनच होती.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

गोलकीपर

धोनी शालेय जीवनात फुटबॉल संघाचा खूप चांगला गोलकीपर होता. धोनी 1995 ते 1998 दरम्यान कमांडो क्रिकेट क्लब संघात नियमित यष्टिरक्षकही होता.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

दहावीनंतरच त्याने क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. क्रिकेटच्या मैदानात आपली जादू दाखवण्यासोबतच धोनीने 12वी उत्तीर्ण केली आणि नंतर बीकॉमचे शिक्षणही घेतले.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

१०वी, १२वीतले मार्क

अभ्यासात फारसा चांगला नव्हता आणि त्याला 10वीत 66 टक्के आणि 12वीत 56 टक्के गुण मिळाले होते.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

भारतीय संघात निवड

अभ्यासात तो फारसा कुशाग्र नसला तरी क्रिकेटच्या मैदानातल्या कौशल्यामुळे धोनीची भारतीय संघात निवड झाली.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

विश्वचषक जिंकला

पुढे धोनी भारतीय संघाचा कर्णधार बनला आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T20 विश्वचषक जिंकला.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal

त्यानंतर 2011 मध्ये विश्वचषक जिंकला. आज धोनीचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni reveals his 10th and 12th class marks | Sakal