धोनीची बायको 'या' अभिनेत्याची जबरी फॅन..Sakshi Dhoni

Vaishali Patil

धोनी एंटरटेनमेंट

महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनी यांनी 'धोनी एंटरटेनमेंट' नावाची नवीन प्रोडक्‍शन वेंचर सुरू केला आहे.

Ms Dhoni Wife Sakshi Dhoni Reveals She Is Huge Fan Of Pushpa Actor Allu Arjun

लेट्स गेट मॅरीड

महेंद्रसिंग धोनी एलजीएम अर्थात 'लेट्स गेट मॅरीड' या डेब्यू चित्रपटातही कॅमिओ करत असल्याच्या चर्चा आहेत.

Ms Dhoni Wife Sakshi Dhoni Reveals She Is Huge Fan Of Pushpa Actor Allu Arjun

आवडता अभिनेता

चित्रपटाच्या प्रमोशनशचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात साक्षी धोनी तिचा आवडता अभिनेता कोण हे सांगत आहे.

Ms Dhoni Wife Sakshi Dhoni Reveals She Is Huge Fan Of Pushpa Actor Allu Arjun

अल्लू अर्जुन

साक्षी धोनीचा आवडता अभिनेता हा साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आहे.

पत्रकार परिषदेत

एका पत्रकार परिषदेत साक्षीला विचारण्यात आला होता.

Ms Dhoni Wife Sakshi Dhoni Reveals She Is Huge Fan Of Pushpa Actor Allu Arjun

खुलासा

साक्षीने खुलासा केला की ती अल्लू अर्जुनची खूप मोठी चाहती असून तिने त्याचे सर्व हिंदीमध्ये डब केलेले सर्व चित्रपट पाहिले आहेत.

Ms Dhoni Wife Sakshi Dhoni Reveals She Is Huge Fan Of Pushpa Actor Allu Arjun

प्रदर्शित

‘एलजीएम’ हा तमिळ चित्रपट 31 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल ज्यात हरीश कल्याण, नादिया आणि इवाना हे कलाकार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ms Dhoni Wife Sakshi Dhoni Reveals She Is Huge Fan Of Pushpa Actor Allu Arjun