सकाळ डिजिटल टीम
कोल्हापूर : मोहरमनिमित्त आता शहरातील बहुतांश पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.
आयरेकर गल्ली शिवाजी तालीम मंडळाचे, झुल्फीकारसाहेब, सईसाहेब आणि चाँदसाहेब पंजे.
शिवाजी पेठ येथील सरदार तालीम मंडळचा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मानाचा चाँदसाहेब पंजा.
उत्तरेश्वर पेठ भुसार गल्लीतील राजवर्धन व हर्षवर्धन उलपे यांचा चाँदसाहेब पंजा.
रंकाळा तालीम मंडळाचा चाँदसाहेब पंजा.
टाकाळा मोहल्ला येथे प्रतिष्ठापना झालेले पंजे.
शुक्रवार पेठ तेली गल्लीतील (कै.) आप्पा शेवाळे तरुण मंडळाचा बालासाहेब मौलाली हुसेनसाहेब पंजा.
वेताळमाळ शिवाजी पेठ येथील पावले यांचा हजरत पीर चांद साहेब पंजा.