निखळ त्वचेसाठी मुलतानी माती आहे वरदान

Anuradha Vipat

गुळगुळीत त्वचा

मुलतानी मातीमुळे केवळ त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होते असे नव्हे तर त्यामुळे डार्क स्पॉट कमी होणे आणि स्किन टोन सुधारण्यासही मदत होऊ शकते

Multani muti

मृत पेशींना हटवण्यास

मुलतानी माती तुमच्या त्वचेवरील प्रत्येक प्रकारचे ऑइल, धूळ-माती आणि मृत पेशींना हटवण्यास मदत करतात.

Multani muti

वरदान

चला तर पाहूयात मुलतानी माती त्वचेसाठी कशी वरदान आहे

Multani muti

मिनरल्स

मुलतानी मातीत मिनरल्स मोठ्यप्रमाणात असतात

Multani muti

त्वचा फ्रेश आणि चमकदार

या मातीत शोषून घेण्याची जबरदस्त क्षमता असते. त्यामुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार राहण्यास मदत मिळते

Multani muti

मुरुमाच्या समस्येवर फायदेशीर

मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे

Multani muti

त्वचा स्वच्छ आणि मऊ

मुलतानी माती नियमितपणे लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multani muti