Mumbai Indians फ्रँचायझीने ५ खेळाडूंना संघात घेतले, एक इटलीचा...

Swadesh Ghanekar

IPL 2025

मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारी लागला आहे

MI Emirates | esakal

मेगा ऑक्शन

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याची रणनीती तयार केली जात आहे

MI Emirates | esakal

MI Emirates

मुंबई इंडियन्सच्या MI Emirates संघाने पाच परदेशी खेळाडूंना ILT20 2025 साठी करारबद्ध केले आहे

MI Emirates | esakal

जेतेपद राखण्याचा प्रयत्न

MI Emirates संघ आगामी स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

MI Emirates | esakal

रोमारियो शेफर्ड

वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला फ्रँचायझीने करारबद्ध केले आहे

MI Emirates | esakal

फरीद मलिक

अफगाणिस्तानचा हा वेगवान गोलंदाज फ्रँचायझीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो

MI Emirates | esakal

टॉम बँटन

इंग्लंडचा फलंदाज आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

MI Emirates | esakal

थॉमस ड्राका

इटलीचा हा खेळाडू कॅनडामध्ये T20 हंगामात चमकला होता

MI Emirates | esakal

बेन चार्ल्सवर्थ

इंग्लिश क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट फलंदाजी करणारा खेळाडू आहे

Ben Charlesworth | esakal

Yashasvi Jaiswal जगात दुसरा; मोडला विराट कोहलीचा भारी विक्रम

Yashasvi Jaiswal | esakal
येथे क्लिक करा