Mumbai Indians फ्रँचायझीच्या संघात Wild Card एन्ट्री; कोण आहे Corbin Bosch?

Swadesh Ghanekar

यशस्वी फ्रँचायझी

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी ही व्यावसायिक लीगमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे

MI Cape Town | esakal

मुंबई इंडियन्स

MI फ्रँचायझीच्या SA20, ILT20, CPL, MLC आदी लीगमध्ये संघ आहेत.

MI Cape Town | esakal

SA20 ची तयारी

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्यांच्या MI Cape Town संघात एका खेळाडूची वाईल्ड कार्ड एन्ट्री करून घेतली आहे.

MI Cape Town | esakal

कॉर्बिन बॉश

दक्षिण आफ्रिकेच्या २०१४च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा तो सदस्य होता.

MI Cape Town | esakal

माजी खेळाडूचा मुलगा

कॉर्बिन हा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू टर्टिस बॉश यांचा मुलगा आहे.

MI Cape Town | esakal

ऑलराऊंडर

कॉर्बिन बॉश हा मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आहे.

MI Cape Town | esakal

६२ विकेट्स

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ३१ सामन्यांत १०८६ धावा केल्या आहेत, तर ६२ विकेट्स घेतल्या आहेत.

MI Cape Town | esakal

राशिद खान

MI Cape Town ने प्री सिझन साईनमध्ये राशिद खान, ट्रेंट बोल्ट यांना करारबद्ध केले होते.

MI Cape Town | esakal

बेन स्टोक्सही संघात

बेन स्टोक्स, अझमतुल्लाह ओमारजाई, नुवान तुषारा, ख्रिस बेंजामिन हेही संघात आहेत.

MI Cape Town | esakal

Mumbai Indians फ्रँचायझीने ५ खेळाडूंना संघात घेतले, एक इटलीचा...

MI Emirates | esakal
येथे क्लिक करा