मुंबई इंडियन्स या ४ खेळाडूंना रिटेन करणार? रोहित, सूर्याचे नाव गायब

Swadesh Ghanekar

मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो...

पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये मागील काही वर्षांत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.

Probable Mumbai Indians Retention | sakal

हार्दिक पांड्या कर्णधार पण...

मागच्या पर्वात MI ने हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आणि चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Probable Mumbai Indians Retention | sakal

हार्दिक दडपणात...

चाहत्यांनी हुर्यो उडवल्यामुळे हार्दिक पांड्यावर दडपण वाढलेले पाहायला मिळाले आणि त्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला.

Probable Mumbai Indians Retention | sakal

रोहित शर्मा नाराज?

हार्दिकला कर्णधार केल्यामुळे रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळेच तो फ्रँचायझीची साथ सोडू शकतो.

Probable Mumbai Indians Retention | sakal

५ वेळचा विजेता रोहित OUT

मुंबई इंडियन्सला पाच जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला फ्रँचायझी रिटेन करते का याची उत्सुकता आहे. पण, सध्या तरी तसे चित्र दिसत नाही.

Probable Mumbai Indians Retention | sakal

४ खेळाडू आघाडीवर

मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्यासह जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि नुवान तुषारा अशा चार खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता अधिक आहे.

Probable Mumbai Indians Retention | sakal

मुलं होण्याचं प्रमाण घटलेला 'हा' देश पॅरिसमध्ये जिंकतोय गोल्डवर गोल्ड

Japan Most Gold Medals In Paris Olympics 2024 | Esakal
येथे क्लिक करा