Mumbai Marathon : डोक्यावर तुऱ्याचा फेटा, नऊवारी साडी अन् पायात शूज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई येथे दोन वर्षानंतर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai Marathon 2023

या टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Mumbai Marathon 2023

पहाटे सव्वापाच वाजता या स्पर्धेला सुरूवा झाली

Mumbai Marathon 2023

या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.

Mumbai Marathon 2023

त्यामध्ये डोक्यावर तुऱ्याचा फेटा, अंगावर नऊवारी आणि पायात शूज असलेल्या मराठी महिलेने लक्ष वेधून घेतले

Mumbai Marathon 2023

या स्पर्धेसाठी अनेक गाड्यांची सोय करण्यात आली होती

Mumbai Marathon 2023

या स्पर्धेमुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Marathon 2023