Mumbai Local : मुंबईच्या अनेक रेल्वे स्थानकांवर आहे मृत्यूचा सापळा

सकाळ डिजिटल टीम

पोट भरणारे शहर

मुंबई हे पोट भरणारे शहर आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक इथे येतात आणि रहातात.

Mumbai railway station croud | sakal

लाईफ लाईन

आणि या मुंबईची लाईफ लाईन ही लोकल आहे

Mumbai railway station croud | sakal

नागरिकांचे चांगलेच हाल

मात्र या लोकल स्टेशनवरच अरुंद पादचारी पुलांमुळे नागरिकांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत.

Mumbai railway station croud | sakal

एल्फिन्स्टन रोड अपघात

काही वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन रोड येथे मोठा अपघात झाला होता. चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला होता.मात्र आता असाच अजून एक अपघात होऊ शकतो असे चित्र संपूर्ण 'सेंट्रल लाईन' वर पाहायला मिळत आहे

Mumbai railway station croud | sakal

अरुंद जिने

लोकलमधून स्टेशनवर लोक उतरली की थेट जिन्याने समोर चालायला बघतात. मात्र हे जिने अरुंद असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता बळवली आहे.

Mumbai railway station croud | sakal

कल्याण आणि ठाणे स्थानकावरील फोटो

सदर फोटो हे कल्याण आणि ठाणे स्थानकावरील आहेत. मात्र अनेक ठिकाणी अरुंद पादचारी पूल असल्याने त्या सर्व ठिकाणी अपघात होऊ शकतो.

Mumbai railway station croud | sakal

उपाययोजना करण्याची गरज

अशावेळी या ठिकाणी त्वरित काहीतरी उपाययोजना करायला हवी असे प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai railway station croud | sakal