मुनव्वर फारुकी मुंबईमध्ये खरेदी केली लग्जरी अपार्टमेंट

Anuradha Vipat

चर्चेत

मुनव्वर फारुकी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Munawwar Farooqui

फॅन फॉलोइंग

मुनव्वर फारुकीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Munawwar Farooqui

सक्रिय

मुनव्वर फारुकी हा सोशल मीडियावर सक्रिय दिसतो.

Munawwar Farooqui

मालक

मुनव्वर फारुकी मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

Munawwar Farooqui

लग्जरी अपार्टमेंट

मुनव्वर फारुकी मुंबईमध्ये लग्जरी अपार्टमेंट खरेदी केली आहे

Munawwar Farooqui

खरेदी

मुनव्वरने 6.09 कोटीचे हे अपार्टमेंट खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

Munawwar Farooqui

वडाळा परिसरात

मुंबईच्या वडाळा परिसरात त्याने ही अपार्टमेंट घेतल्याचे सांगितले जाते.

जस्मिन भसीनने शेअर केली अली गोनीसाठी पोस्ट

येथे क्लिक करा