मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न

Anuradha Vipat

दुसरं लग्न

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने दुसरं लग्न केलं आहे.

Munawwar Farooqui

लग्न

मुनव्वरने १०-१२ दिवसांपूर्वी गुपचूप लग्न उरकलं आहे.

Munawwar Farooqui

मेकअप आर्टिस्ट

मुनव्वरने मेहजबीन कोटवाला हिच्याशी लग्न केलं आहे. मेहजबीन ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. 

Munawwar Farooqui

लव्ह मॅरेज आहे की ॲरेंज मॅरेज

मुनव्वर व मेहजबीन यांचे लव्ह मॅरेज आहे की ॲरेंज मॅरेज आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Munawwar Farooqui

माहिती

या दोघांच्या लग्नात फक्त १०० पाहुणे होते, अशी माहितीही आता सूत्राने दिली आहे.

Munawwar Farooqui

फोटो शेअर

मुनव्वरला लग्न गुपित ठेवायचं असल्याने त्याने फोटो शेअर केले नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

Munawwar Farooqui

पहिलं लग्न

मुनव्वरचे हे दुसरे लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न जॅस्मिनशी झालं होतं 

Munawwar Farooqui

जान्हवी कपूर करतेय होणाऱ्या सासुबाईंना सपोर्ट

येथे क्लिक करा