मुनव्वर फारुकीने मराठी माणसाबाबत वापरले अपशब्द

Anuradha Vipat

वादग्रस्त वक्तव्य

स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतो

Munawwar Farooqui

अपशब्द

आता मुनव्वरने स्टॅन्ड अप कार्यक्रमात कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरले आहेत

Munawwar Farooqui

टीका

यावरुन मुनव्वरवर टीका सुरू झाली आहे.

Munawwar Farooqui

मागणी

तसेच मनसे कार्यकर्त्यांनी मुनव्वरवर कारवाईची मागणी केली आहे.

Munawwar Farooqui

स्टॅन्ड अप कॉमेडी

मुनव्वर फारुकीने मुंबईत आयोजित स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना विचारलं की तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का?

Munawwar Farooqui

उत्तर

त्यावर प्रेक्षकांमधून कोणीतरी हो म्हटलं . त्यावर फारुकीने विचारलं कुठून आलात? त्यावर समोरून उत्तर आलं,तळोजा, मुंबईबाहेरून आलोय

Munawwar Farooqui

कोकणी लोक

यावर फारुकी म्हणाला, हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना च** बनवतात

Munawwar Farooqui

नवरा माझा नवसाचा २ मधील पहिलं गाणं प्रदर्शित

येथे क्लिक करा