मुनमुन दत्तालाही पडली ‘गुलाबी साडी' गाण्याची आवड

Anuradha Vipat

‘गुलाबी साडी

‘गुलाबी साडी’ या गाण्याने गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 

Munmun Dutta

मोह

लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबिताला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही.

Munmun Dutta

व्हिडीओ

मुनमुनने खास गुलाबी रंगाची साडी नेसून या गाण्यावर सुंदर असा व्हिडीओ केला आहे.

Munmun Dutta

डान्स व्हिडीओ

हांजी…एखादी गोष्ट न करण्यापेक्षा थोडी उशिरा केली तरी उत्तम” असं कॅप्शन मुनमुनने तिच्या डान्स व्हिडीओला दिलं आहे.

Munmun Dutta

भन्नाट कमेंट्स

बबिताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 

Munmun Dutta

कमेंट

बबिताच्या व्हिडीओवर या गाण्याचा गायक संजू राठोडने देखील कमेंट केली आहे.

Munmun Dutta

इमोजी

“भारी…” अशी एका शब्दांत प्रतिक्रिया देत संजूने डान्स दर्शवणारे इमोजी शेअर केले आहेत 

Munmun Dutta

अशी मिळाली मृण्मयी देशपांडेला अभिनय विश्वात एन्ट्री

येथे क्लिक करा