‘मुरांबा’ मालिकेतील रमाचा मराठमोळा अंदाज एकदा बघाच!

सकाळ डिजिटल टीम

मुरांबा

‘मुरांबा’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर

शिवानी मुंढेकर

मूळची कराडची असलेल्या शिवानी मुंढेकरने मुरांबा मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले.

रमा

शिवानी मुंढेकर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेत रमा या प्रमुख भूमिकेत काम करतेयं

लोकप्रिय

शिवानीची ही पहिलीच मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

सोशल मीडियावर चर्चेत

शिवानी तिचे विविध लूक्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नवारी लूक

नुकतेच तिने पैठणी नवारी साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

मराठमोळा अंदाज

या लाईट जांभळ्या साडीत शिवानीचे मराठमोळे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

नारी इन सारी

शिवानी सतत विविध प्रकारच्या साड्यांमध्ये हटके लूक करताना दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.