सकाळ डिजिटल टीम
संगीत म्हणजे जीवन गाणी आयुष्याला हसत हसत उत्तर देण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत सोबत असणारे असे हे संगीत आपल्या आयुष्यात लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, आशा भोसले यांच्या सोबत सुरू झाले. आणि एक एक गाणं एकत आपला जीवनाचा प्रवास चालू झाला.
दिवसाची सुरुवात ज्यांच्या आवाजाने होते. असा हा आवाज प्रख्यात पार्श्वगायिक, भजन संध्या याचा सुरेल संगम.
तिचा आवाज जितका गोड तितकच तीच देखण रूप गोड. झी मराठी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्प मधून अवघ्या लहान वयात तिच्या गोड गळ्याने वेड लावणारी आर्या छान अभिनय देखील करते.
हिंदी, मराठी आणि तमिळ या चित्रपट सृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिक म्हणून ओळखली जाणाऱ्या बेला शेंडे यांनी देखील सा रे ग म प मधूनच पदार्पण केले. असंख्य गाणी त्यांनी , म्हणलेली आहे .
ही देखील भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिक असून मालिका साठी आणि चित्रपटासाठी या गायिकेने गीत गायले आहे. विशेष म्हणजे मराठी उद्योजिका म्हणून तिचा उल्लेख आग्रहाने केला जातो.
वयाच्या चौथ्या वर्षी पासून संगीटात पदार्पण करणारी केतकी 2012 मध्ये 'शाळा' या चित्रपटा मधून फिल्मी दुनियेत पदार्पण केले. तिचा टाइमपास हा चित्रपट सर्वात जास्त हिट ठरला .
या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. जगभरातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा हा आवाज . या आवाजाला कोणतही गाणं आपल्या आवाजात गाता येत .
पिंगा गाण्याने सगळ्या ना वेड लावणारी वैशाली देखील सारे ग म प ची उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जाते. मराठी सिनेमातील अनेक गाणी आणि भीमगीते वैशाली ने गायली आहेत.
फिल्म फेअर पुरस्कारची धनी असलेली, मराठी आणि इतर बऱ्याच भाषेतील वेग वेगळी गाणे म्हणलेली भारतीय सिनेमात दमदार गाणी दिलेली ही शाल्मली खोलगडे .
'राधा कैसे ना जले' या सुरेल आवाजाची राणी म्हणजेच वैशाली सामंत. संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायन यातून सिनेमा मध्ये महत्वच योगदान दिले आहे.g
हे जीवन एक संगीत आहे ते गुणगूणत राहायच असेल तर संगीता शिवाय पर्याय नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.