Myth About Men : पुरुषांबाबत स्त्रीयांना कायम असे वाटते...

सकाळ ऑनलाईन टीम

पुरुषांबाबत स्त्रीयांना सर्वसाधारण हे गैरसमज असतात.

सर्वच पुरुष धाडसी असतात.

सर्वच पुरुष कर्तृत्ववान, धैर्यवान, संयमी, निर्णयक्षम असतात.

रुषांना नेहमीच नियंत्रण ठेवण्यास आवडते.

पुरुषाला रडू येत नाही. तो कणखर ,कठोर असतो.

स्त्रियांपेक्षा पुरुष कमी भावनिक असतात.

 पुरुषाला घरकाम आवडत नाही.

बालसंगोपनामध्ये पुरुषांना इंटरेस्ट नसतो.

सतत जबाबदारी घेण्याचा स्वभाव असतो, निर्णयाचा अधिकार राखून ठेवायला ,सत्ता गाजवायला आवडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.