नागार्जुन होता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात

Anuradha Vipat

अभिनेता

अभिनेता नागार्जुन हा सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे.

Nagarjuna

चाहतावर्ग

नागार्जुनचा अत्यंत मोठा चाहतावर्ग आहे.

Nagarjuna

मुख्य भूमिका

नागार्जुनने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

Nagarjuna

चर्चेत

नागार्जुनचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले आहे.

Nagarjuna

प्रेमात

दोन लग्नानंतरही नागार्जुन बॉलिवूड अभिनेत्री तब्बूच्या प्रेमात होता

Nagarjuna

डेट

तब्बल 10 वर्ष यांनी एकमेकांना डेट केले आहे

Nagarjuna

13 वर्षांनी लहान

तब्बू नागार्जुनपेक्षा 13 वर्षांनी लहान होती.

एका वर्षात किती रुपयांनी वाढली शाहरुख खानची संपत्ती?

येथे क्लिक करा