Nails Care : हिवाळ्यात अशी घ्या नखांची काळजी

नमिता धुरी

हिवाळ्यात नखे खराब होत असतील तर काही टीप्स फॉलो करा.

Nails Care

नखांवर पेट्रोलियम जेली लावा.

Nails Care

नेलपेंट लावताना बेस कोट लावा.

Nails Care

क्यूटिकल क्रीम लावा.

Nails Care

कोरफड आणि मध एकत्र करून नेल मास्क तयार करा.

Nails Care

हात कमीत कमी वेळा पाण्यात घाला.

Nails Care

मॅनिक्युअर करा.

Nails Care

ग्लव्ज वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nails Care