Nails Health : नखे मजबूत करण्यासाठी काय करावे ?

नमिता धुरी

नखांवर लिंबू घासा.

Nails Health

असे ५ मिनिटे केल्यानंतर नखे गरम पाण्याने धुआ.

Nails Health

खोबरेल तेलामध्ये ई जीवनसत्त्व आणि अॅण्टिऑक्सिडंट्स असतात.

Nails Health

रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम खोबरेल तेलाने नखांना मालीश करा.

Nails Health

संत्र्याच्या रसात १० मिनिटे नखे बुडवून ठेवा.

Nails Health

यानंतर नखे गरम पाण्याने धुआ आणि मॉइश्चराइज करा.

Nails Health

नाजूक नखांसाठी ऑलिव्हचे तेल लावा.

Nails Health

ऑलिव्ह तेल गरम करून नखांच्या कडेवर ड्रॉपर किंवा कापसाने लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nails Health