नखावर नख घासण्याचे फक्त केसांनाच नाही तर एवढे आहेत फायदे

धनश्री भावसार-बगाडे

इतर फायदे

नखावर नख घासण्याचे बहुतेकांना केसांसाठीचे फायदे माहित आहेत. पण हे इतरही फायदे आहेत.

Nails Rubbing Benefits | esakal

केसांच्या समस्या

हल्ली प्रत्येकाला केसांशी निगडीत केस गळणे, रुक्ष होणे, तुटणे, कोंडा अशा एक ना अनेक समस्या आहेत.

Nails Rubbing Benefits | esakal

बाजारातले प्रॉडक्ट

लोक या समस्या सोडवण्यासाठी बाजारातून अनेक ब्युटी प्रॉडक्टस आणतात.

Nails Rubbing Benefits | esakal

५ फायदे

पण नख एकमेकावर घासण्याचे ५ प्रकारचे फायदे होतात.

Nails Rubbing Benefits | esakal

केस गळणे

नियमित नख एकमेकावर घासल्याने केस गळतीवर त्याचा फायदा होतो.

Nails Rubbing Benefits | esakal

टक्कल

नख घासण्याचा काही अशा पेशींवर त्याचा परिणाम होतो ज्यामुळे टक्कल पडणे टळते.

Nails Rubbing Benefits | esakal

मेंदू आणि त्वचा

नख घासण्याचा फायदा फक्त केसांनाच नाही तर त्वचा आणि मेंदूसाठीही होतो.

Nails Rubbing Benefits | esakal

ग्लोइंग स्कीन

नखं घासल्याने स्कीन ग्लो करते. त्यासाठी रोज २ ते ३ मिनीटे नखं एकमेकांवर घासावे.

Nails Rubbing Benefits | esakal

स्कीन अॅलर्जी

नखं एकमेकावर घासल्याने रक्ताभिसरण चांगले होते. शिवाय स्कीन अॅलर्जी जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nails Rubbing Benefits | esakal