Anuradha Vipat
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत शेवंताची भूमिका साकारत अपूर्वा नेमळेकरनं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं
आता अपूर्वा पुन्हा एकदा ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसते आहे
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात अपूर्वा नेमळेकरनं दोन पुरस्कार पटकावले आहे
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अपूर्वाच्या ‘सावनी’ भूमिकेला ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
तर ‘सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा’ हा विशेष पुरस्कारही तिला जाहीर झाला आहे.
अपूर्वानं या सोहळ्याचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.