Devendra Jadhav
नम्रता प्रधान - ज्ञानदा रामतीर्थकर या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
नम्रता-ज्ञानदा या मनोरंजन विश्वातील खास मैत्रीणी
नम्रता-ज्ञानदा या अनेकदा एकमेकींसोबत भटकंती करताना दिसतात
काही दिवसांपुर्वी दोघींनी केरळची ट्रीप केली
आता नम्रता - ज्ञानदा या दोघींनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतलंय
नम्रता-ज्ञानदा या दोघींनी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनय केलाय
नम्रता-ज्ञानदा या दोघांच्या कोल्हापूर दर्शन फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय