नाना पाटेकरांनी केली नव्या सिनेमाची घोषणा

Anuradha Vipat

नाना पाटेकर

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर

Nana Patekar

प्रेक्षकांच्या भेटीला

आता त्यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nana Patekar

पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाची घोषणा करुन नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Nana Patekar

उत्सुकता

हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Nana Patekar

आगामी चित्रपटाचे नाव

नाना पाटेकर यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'वनवास' असे आहे.

Nana Patekar

निर्मीती

अनिल शर्मा यांनी 'वनवास' या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

Nana Patekar

तेजश्री प्रधानला बनवता येत नाही ‘हा’ पदार्थ

Tejashree Pradhan | esakal
येथे क्लिक करा