नाना पाटेकरांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन

Anuradha Vipat

अभिनेते नाना पाटेकर

देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची एण्ट्री झाली आहे.

Nana Patekar

आंदोलनाला पाठिंबा

नाना पाटेकरांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

Nana Patekar

असं आवाहन केलं

सरकारकडे मागू नका, तर कुठलं सरकार करायचं हे ठरवा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे

Nana Patekar

आता कुठलं सरकार आणावं

शेतकऱ्यांची बाजू घेत नाना म्हणाले, “आधी 80 ते 90 टक्के शेतकरी होते. आता शेतकऱ्यांची टक्केवारी 50 ते 60 वर आली आहे. तुम्ही सरकारकडे काही मागू नका. आता कुठलं सरकार आणावं, याचा निर्णय घ्या. 

Nana Patekar

राजकारणात प्रवेश

याचसोबत नाना पाटेकरांनीनी राजकारणात प्रवेश करण्याविषयीही भाष्य केलं आहे.

Nana Patekar

असा सवाल

“आम्ही कशाच्या आशेवर जगायचं? रोज आम्हाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याची तुम्हाला किंमत नसेल तर मग आम्ही तुमची किंमत का करायची,” असा सवालही नाना पाटेकरांनी केला आहे

Nana Patekar

इमरान हाश्मीने केलं कंगनाबद्दल भाष्य, म्हणाला...

येथे क्लिक करा