Naomi Campbell : सुपर मॉडेल नाओमी कॅंपबेल तब्बल वयाच्या ५३ व्या वर्षी झाली आई! पन्नाशी उलटल्यावरचं ‘आई होणं ’ सोपं की धोक्याचं?

सकाळ डिजिटल टीम

आई होणं ही एक अतिशय आनंदाची, नवा अनुभव देणारी गोष्ट.

Supermodel Naomi Campbell | esakal

अमेरिकेची सुपरमॉडेल नाओमी कॅंपबेल ३० किंवा ४० नाही तर तब्बल वयाच्या ५३ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे

Supermodel Naomi Campbell | esakal

नाओमीने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Supermodel Naomi Campbell | esakal

२०२१ जन्म

नाओमीने २०२१ मध्ये मुलीला जन्म दिला.

Supermodel Naomi Campbell | esakal

दोन मुलांची आई

तर २ वर्षात ती दोन मुलांची आई झाली आहे.

Supermodel Naomi Campbell | esakal

गर्भधारणा

वय जसं पुढे जाते तशी शरीराची रचना बदलत जाते आणि मग गर्भधारणा अवघड होते.

Supermodel Naomi Campbell | esakal

नॉर्मल डिलिव्हरी

त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता कमी होऊन सिझेरीयनची शक्यता वाढते.

Supermodel Naomi Campbell | esakal

पन्नाशीत मूल होण्यात धोका

वयाच्या पन्नाशीत मूल होण्यात धोका असला तरी मूल होऊ नये असे अजिबातच नाही.

Supermodel Naomi Campbell | esakal

क्षमता टिकून राहायला हवी

वयाच्या पन्नाशीत मुलाकडे पाहण्याची आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक क्षमता टिकून राहायला हवी.

Supermodel Naomi Campbell | esakal

तिचा हात आणि बाळाचा हात अतिशय छान पद्धतीने दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supermodel Naomi Campbell | esakal