धनश्री भावसार-बगाडे
बऱ्याच लोकांना दुपारच्या जेवणानंतर झोप येते, डोळे आपोआप पेंगतात.
दुपारच्या जेवणानंतर पेंग येण्याची अनेक कारणे आहार तज्ज्ञ सांगतात.
जेवण झाल्यावर अन्नाच्या पचनासाठी रक्ताभिसरण त्या दिशेने सुरू होते. त्यामुळे झोप येऊ शकते.
लंच टाईम आधी अनेक तास काम झालेले असते. त्यामुळे जेवणानंतर आरामाची इच्छा होऊ शकते.
काहींची रात्री नीट झोप न झाल्याने दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ शकते. ६० टक्के लोकांचे हेच कारण असतं.
दुपारच्या जेवणात जर तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले तर सूस्ती चढू शकते.
हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे शारीरिक हालचालींमध्ये थकवा जाणवतो आणि झोपावसं वाटतं.
जेवणानंतर कधी कधी सेरेटोनीन हार्मोन वेगाने बनू लागते त्यामुळेही झोप येते.
शरीरात पाण्याची कमतरता झाली की, सुद्धा थकव्याने झोप येऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.