नासाने शेअर केले अवकाशातले भयानक फोटो,पण भारतात चिंता का?

Saisimran Ghashi

अवकाशातले फोटो

नासा नेहमीच अवकाशातून पृथ्वी कशी दिसते याबद्दलचे फोटो शेअर करत असते.

space images | esakal

लघुग्रह आणि तार्‍यांचे फोटो

त्याचबरोबर अवकाशातील लघुग्रह आणि तार्‍यांचे फोटो देखील नासा शेअर करत असते.

asteroids and earth images from space | esakal

भितीदायक फोटो

नासाने नुकताच एक फोटो शेअर केला.

nasa shares scary photo | esakal

भारतभर चिंता

या फोटोमुळे भारतभर चिंता व्यक्त केली गेली.

Tension in India | esakal

उत्तर भारतातील प्रदूषण

हा फोटो उत्तर भारतातील प्रदूषणाचा आहे.

Northern India Pollution | esakal

भितीदायक प्रतिमा

उत्तर भारतातील प्रदूषण अवकाशातून कसे दिसते याची भितीदायक प्रतिमा नासाने शेअर केली आहे.

how north india pollution looks like from space | esakal

उपग्रहाने टिपलेला फोटो

अवकाशातून उपग्रहाने टिपलेला हा फोटो आहे.

nasa satellite captured images | esakal

प्रदूषणाबद्दल चिंता

या फोटोमधून भारतामध्ये वाढणाऱ्या प्रदूषणाची बाब अधिक चिंतेने समोर आली. हा फोटो नासाने 2021 साली टिपला होता.

Pollution Problem In India | esakal

तरुण वयातच केस पिकले? हा एकच पदार्थ लावल्याने काळेभोर होतील केस

how to turn white hair to black naturally | esakal
येथे क्लिक करा