नताशाने केली तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा

Anuradha Vipat

करिअरवर लक्ष केंद्रित

सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आता आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

Natasha's new project

नव्या सुरुवातीसाठी सज्ज

आता नताशा पुन्हा भारतात परतली असून ती तिच्या नव्या सुरुवातीसाठी सज्ज झाली आहे

Natasha's new project

म्युझिक व्हिडीओ

शनिवारी नताशाने तिचा आगामी म्युझिक व्हिडीओ ‘तेरे करके’चा पहिला लूक शेअर केला आहे

Natasha's new project

या गाण्यात...

या गाण्यात नताशा प्रसिद्ध गायक प्रीत इंदरबरोबर दिसणार आहे

Natasha's new project

प्रदर्शित

या गाण्याचा टीझर ६ ऑक्टोबर २०२४ रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे.

Natasha's new project

कॅप्शन

नताशाने तिच्या पोस्टला कॅप्शन दिलं, “Get ready to groove to the beat of #TereKrke

Natasha's new project

करिअरची सुरुवात

नताशाने आपल्या करिअरची सुरुवात विविध जाहिरातींमधून केली होती 

Natasha's new project

निया शर्माच्या पोस्टने दिला चर्चांना पूर्णविराम

येथे क्लिक करा