अभिनयक्षेत्राला रामराम तरीही नताशा कोट्यवधींची मालकीण

Anuradha Vipat

चर्चा

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविक यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत.

Natasha is the owner of crores

प्रतिक्रिया

यावर हार्दिक किंवा नताशाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Natasha is the owner of crores

मालकीण

नताशाने अभिनयक्षेत्राला रामराम केला असला तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे.

Natasha is the owner of crores

कमाई

मीडिया रिपोर्टनुसार, जाहिराती आणि इंस्टाग्राम प्रमोशनच्या माध्यमातून नताशा चांगलीच कमाई करते.

Natasha is the owner of crores

फॉलोअर्स

इंस्टाग्रामवर नताशाचे 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

Natasha is the owner of crores

संपत्ती

नताशाची एकूण संपत्ती 20 कोटींच्या आसपास आहे.

Natasha left India

पदार्पण

नताशाने 2013 मध्ये प्रकाश झाच्या 'सत्यग्रह'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं

Natasha left India

करियर फ्लॉप असताना रकुल प्रित सिंगचा भाऊ जगतो रॉयल आयुष्य

येथे क्लिक करा