घटस्फोटानंतर माहेरी गेलेल्या नताशा स्टॅनकोविकची प्रॉपर्टी किती?

Payal Naik

घटस्फोट

नताशा स्टॅनकोविक हिने अखेर भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या याच्याशी घटस्फोट घेतला आहे.

natasha stankovic property | sakal

मायदेशी

त्यानंतर नताशा मुलाला घेऊन आपल्या मायदेशी परतली आहे.

natasha stankovic property | sakal

पोटगी

या सगळ्या प्रकरणानंतर नताशाला हार्दिक किती पोटगी देणार यावर चर्चा सुरू आहेत.

natasha stankovic property | sakal

एकूण संपत्ती

त्यातच हार्दिक आणि नताशा यांची एकूण संपत्ती किती याबद्दलही विचारणा होतेय.

natasha stankovic property | sakal

९१ कोटी

हार्दिककडे एकूण ९१ कोटींची संपत्ती आहे. त्याची कमाई क्रिकेटमधून आणि जाहिरातीमधून होते.

natasha stankovic property | sakal

मॉडेल

तर नताशा ही मूळची सर्बियाची आहे. ती बऱ्याच प्रोडक्टसाठी मॉडेल म्हणून काम करते.

natasha stankovic property | sakal

२० कोटी

नताशाची एकूण संपत्ती ही २० कोटींच्या आसपास आहे.

natasha stankovic property | sakal

मॉडेलिंग आणि अभिनय

ती पुन्हा आपल्या मायदेशी मॉडेलिंग आणि अभिनय सुरू करण्याची शक्यता आहे.

natasha stankovic property | sakal

रिंकू राजगुरुसोबत झळकणार 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेता

rinku rajguru | sakal
येथे क्लिक करा