Anuradha Vipat
हार्दिक पांड्याला डेट करायच्या आधी नताशा अली गोनी याला डेट करत होती.
नताशा आणि अली हे नच बलिये या सेलिब्रिटी कपल डान्स रिअॅलिटी शोच्या ९ व्या सीझनमध्ये सहभागी झाले होते.
आता अलीने त्यांच्या ब्रेकअपचे कारण सांगितलं आहे
अली गोनी म्हणाला, नताशा म्हणाली होती की आपण लवकरच लग्न करू, पण लग्नानंतर आपण वेगळं राहायचं. ते काही मला पटलं नाही.
पुढे अली म्हणाला की, कुटुंबाला सोडून तो नात्यात पुढं जाऊ शकत नाही
अली गोनी सध्या जॅस्मिन भसीनला डेट करत आहे.
अली गोनी सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो